झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत ओम आणि स्वीटू date वर जातात तर मालविका मोहितला त्यांच्या मागावर पाठवते. ते स्वीटूला समजतं आणि ते तिथून निघतात. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale